Sunday, October 3, 2021

झेंडा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

झेंडा

कधी एकरंगी, कधी दुरंगी,
तर कधी कधी तिरंगी असतो.
कधी चौरंगी,कधी पंचरंगी,
तर कधी फिरंगी असतो.

जसे ते बहुढंगी वाटतात,
तसेच ते बहुरंगी वाटतात !!
फोडा आणि राज्य करा,
ह्या वृत्तीमुळे ते फिरंगी वाटतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7721
दैनिक झुंजार नेता
3ऑक्टोबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...