Thursday, October 14, 2021

पाहुणचार...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पाहुणचार

कुणी पाहुण्यांचे पाहुणे आहेत,
कुणी मेहुण्यांचे मेहुणे आहेत.
आज-काल चर्चेमध्ये,
फक्त पाहुणे एके पाहुणे आहेत.

आउटकम वर सुट आहे,
इनकमवर टॅक्सची धाड आहे !
पाहुण्यांचा पाहुणचारात,
दिवसा- दिवसाला वाढ आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7731
दैनिक झुंजार नेता
14ऑक्टोबर 2021

 

1 comment:

KABADE VISHWESHWAR said...

लय भारी सर!👌👍

क्रिकेटचा ' रन ' संग्राम... वात्रटिका मराठी

आजची वात्रटिका ---------------------- क्रिकेटचा ' रन ' संग्राम भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना, नेहमी ' रणसंग्राम' ठरला जातो. प...