Monday, October 18, 2021

ओळख परेड... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

ओळख परेड

यांचे कट्टर समर्थक,
त्यांचे उजवे हात आहेत
असले उसने परिचय,
कार्यकर्ते गात आहेत.

ना स्वतःची ओळख,
स्वतःची पाळख आहे !
नेत्यांच्या ओळखीवरती,
कार्यकर्त्यांची ओळख आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7734
दैनिक झुंजार नेता
18ऑक्टोबर 2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026