Friday, October 29, 2021

राजकीय त्सुनामी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका

--------------------------

राजकीय त्सुनामी

येण्या-जाण्याला बहर आहे,
पक्षांतराची त्सुनामी लहर आहे.
पळवापळवीच्या तमाशाचा
यंदा मात्र प्रचंड कहर आहे.

पळवापळवीही अशी की,
त्यातही प्रचंड चढाओढ आहे!
जिकडे झाला ढिगारा,
त्यांच्यावरही प्रचंड लोड आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6140
दैनिक पुण्यनगरी

8मे2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...