Friday, October 29, 2021

कोरोनाच्या छाया...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका 

------------------------

कोरोनाच्या छाया

कोरोना च्या लक्षणात
बरेच काही काही आहे.
जिथे बघावे तिथे,
कोरोनाकडून दुही आहे.

पसरलेले मतभेद,
सारलेल्या बाह्या आहेत!
सर्वत्र पडलेल्या,
कोरोनाच्या छाया आहेत!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6151
दैनिक पुण्यनगरी
20 मे 2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...