Tuesday, October 12, 2021

बे'बंद'शाही... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बे'बंद'शाही

आयाती संधी,
कोण नाकारू शकतात?
प्रत्यक्ष सत्ताधारी सुद्धा,
बंद पुकारू शकतात.

सत्ताधाऱ्यांच्या बंदला,
विरोधकांचा विरोध होतो !
वाढत्या बेबंदशाहीचा,
यावरून हाच बोध होतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7729
दैनिक झुंजार नेता
12ऑक्टोबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...