Sunday, October 17, 2021

ई वसुली...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
ई वसुली

कॉम्प्युटरशिवाय पर्याय नाही,
हे तर एकदम क्लियर आहे.
हप्ता वसुलीसाठीही म्हणे,
आज-काल सॉफ्टवेअर आहे.

ऑफलाइन हप्ता वसुली,
आजकाल ऑनलाईन आहे !
हार्डवेअर बोले सॉफ्टवेअरला,
ही तर ई युगाची साईन आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7733
दैनिक झुंजार नेता
17ऑक्टोबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...