Friday, October 29, 2021

परीक्षा...मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका 

------------------------

परीक्षा

जान सलामत तो परीक्षा पचास,
अशीच आज अवस्था आहे.
परीक्षा म्हणजे सगळे काही नाही,
परीक्षा एक शैक्षणिक व्यवस्था आहे.

इकडे आड तिकडे विहीर,
अशीच आजची तऱ्हा आहे !
सर्वांचीच परीक्षा बघतोय,
तो कोरोनाचा घातक फेरा आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6157
दैनिक पुण्यनगरी
26मे 2021

No comments:

daily vatratika...29jane2026