Wednesday, October 27, 2021

पार्टीचा 'पंच' नामा.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

पार्टीचा 'पंच' नामा

फोपावलेला गांजा,
कोमेजलेली तुळस आहे.
चाललेल्या छक्क्या पंजाचा,
अगदीच कळस आहे.

कुणाचे चॅटवर चॅट,
कुणाचा नवाबी थाट आहे !
पार्टीकडून पार्टीकडे,
राजकारणाची वाट आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6305
दैनिक पुण्यनगरी
27ऑक्टोबर 2021

 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...