आजची वात्रटिका
----------------------
चोर - पोलीस
हेही कळायला मार्ग नाही,
कोण चोर? कोण पोलीस आहे?
त्यांचा चाललाय खेळ,
लोकविश्वास मात्र ओलिस आहे.
आंधळी कोशिंबीर,चोर-पोलीस,
सगळ्याच खेळांना बहर आहे !
सगळ्या बालिशपणाचाही,
आता कहरावर कहर आहे !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6304
दैनिक पुण्यनगरी
26ऑक्टोबर 2021
No comments:
Post a Comment