---------------------
कोरोनाचे पुनरागमन
आता तर कोरोना,
लॉक डावूनलाही धजत नाही.
रुग्णांचे वाढते आकडे बघा,
आम्ही ते मनाने मोजत नाही.
कोरोना सांगतोय,सावध
मी पुन्हा फिरून आलो आहे
आता फक्त मोजत बसा,
जे मी पेरूण झालो आहे!!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-99238 46269
---------------------------------
दैनिक पुण्यनगरी
चिमटा-6142
11may2021

No comments:
Post a Comment