Wednesday, October 13, 2021

निषेध असो !..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

निषेध असो !

दीड वर्षे जहरी बंद ठेवूनही,
आपला बंदचा कंड जिरत नाही.
एवढा धडा शिकूनही,
निषेधाचा नवा मार्ग धरत नाही.

कालबाह्य आणि विध्वंसक,
असे मार्ग टाळले पाहिजेत !
विधायक असे नवे दागिने,
लोकशाहीला माळले पाहिजेत !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6290
दैनिक पुण्यनगरी
13ऑक्टोबर 2021

 

दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 308 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 308 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1X587Lgf5...